✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुका होणार आहेतत्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्ताची सर्व तयारी झालेली आहे .आपण सर्व सुझ नागरिकांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून शांततेत आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा . तसेच १०० मिटरची स्तलसीमा याचे बंधन पाळावे .आणि अतिशय कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आपला मतदानाचा अधिकार बजवावा .
नागरिकांनी कोणतेही प्रकारे कायदा हातात घेऊ नयेआणि कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग होणार नाही याची सुज्ञ नागरिकांनी मतदान करतेवेळी काळजी घ्यावी .आणि हे मतदान कार्य अतिशय . शांततेत आणि कायदेशीर मार्गानेउच्च आचारसंहितेचे पालन करून स्वयंसिद्धीतून पूर्ण करावे
मी वडखळ पोलिस निरीक्षक या नात्याने आम्ही सर्व पोलीस पाटील गावकरी यांच्याशी भेट घेऊन गाव मिटींगा घेऊन सर्वांना आव्हान केलेल आहे की शांततेत कशा पद्धतीने मतदानाला सामोरे जायच आहेआणि तसंच अनुकरण करून सर्वांनी उच्च आचारसंहितेचे पालन करून . आणिकायद्याचे पालन करूनहे इलेक्शन शांततेत पूर्ण करायचा आहे .वडखळ पोलीस स्टेशनचे नाव आपल्या सरकार दरबारी . शांततेच पोलीस स्टेशन आहे अशा पद्धतीने निर्माण करायच आहे
आम्हाला खात्री आहे की सर्व मतदार बंधू पोलीसांना आणि प्रशासनाला योग्य त्या प्रकारे सहकार्य करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ही निवडणूक शांततेत पार पाडाल . तसेच मी वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे आपल्या सर्वाच्या उज्वल भविष्यासाठी तसेच आपल्या मुलाबाळांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो