रायगड जिल्ह्यात सर्वत्र मटका धंदा निवडणुकीच्या काळात बंद असताना फक्त रोहा तालुक्यात मटका धंदा तेजीत असल्याचे दिसून येत आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की रोहा शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात मटका धंदा सुरू असून रोह्यातीलच रहिवासी असणाऱ्या नितीन शेठ नावाच्या व्यक्तीने सदर मटका व्यवसाय सुरू केला आहे रोह्यातील काही समाजसेवक पुढे सरसावले असून त्यांची कोणत्याही प्रकारे डाळ शिजत नाही .
रोहा आणि परिसरात नदी किनारी दर्ग्याजवळ अष्टमी पुलाजवळ डॉक्टर घरटकर च्यामागे अष्टमी पुलाजवळ प्राइड हॉटेल समोर नवीन हॉटेल भुवनेश्वर व भुवनेश्वर कालवा रोड येथे सर्रासपणे मटका घेतला जातो .या सर्वांची कल्पना तन पोलीसनिरीक्षकरोहा यांना असूनही कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही सदर मटक्यामुळे तरुण वर्ग कॉलेज वर्क अबाल वृद्ध मटक्याच्या आहारी जाऊन संसार उध्वस्त करीत आहेत तरी सदर मटका बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गेयांना मागणीचे निवेदन देऊन सदर मटका व्यवसाय कायमचा बंद करावा सदर मटका चालवणाऱ्या व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे .