✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे*
सार्वत्रिक विधानसभा निवडणुक कालावधी दरम्यान कोणत्याही राजकीय, सामाजिक तथा धार्मिक व्यक्ती अथवा व्यक्तींच्या किंवा समाजाच्या/गटाच्या भावना दुखावणा-या पोस्ट, कमेंट, व्हिडीओ प्रसारीत करू नये.
किंवा एखादया विशिष्ठ व्यक्तीला मतदान करावे किंवा करू नये याबाबत व्हिडीओ किंवा ऑडिओ क्लीपव्दारे किंवा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये.
अशा कोणत्याही प्रकारचे मेसेज, ऑडिओ क्लीप, व्हिडीओ क्लीप, रिल्स कोणत्याही माध्यमाव्दारे प्रसारीत केल्यास संबंधीत व्यक्तीवर सक्त कायदेशीर कारवाई केली जाईल तथा ग्रुप अॅडमिन यांच्यावर देखील कारवाई केली जाईल.
*सायबर सेलचे विशेष पथक सोशल मिडीयावर लक्ष ठेवुन आहे.*
*रायगड पोलीस*