गडब / अवंतिका म्हात्रे
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासन उपक्रमा अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत संस्कार शिक्षण संस्था संचलित संस्कार विद्यालय गडक तालुका पेन या शाळेने खाजगी व्यवस्थापन विभागात तृतीय क्रमांक मिळवून एक लाखाचे पारितोषिक मिळविले आहे .
१५ / १० / २० २४ रोजीसंस्कार शिक्षण संस्था गडप शाळेचा आरोप्य महोत्सवी वर्ष कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे .त्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामध्ये मान्यवरांच्या आगमन सकाळी नऊ वाजता महापूजा साडेनऊ ते अकरा वाजता संगीत भजन ११ वाजता श्रीमहेंद्र पाटील बुवा कळवे नंतर मान्यवरांचे सन्मान सोहळा दुपारी १२ वाजता महाप्रसाद ( जेवण ) दु १२ . ३० ते २ . ३० वाजता होणार आहे . तद्नंतरदुपारी ३ वाजता पाहुण्यांचे आगमन , ३ ते ४माजी विद्यार्थी व पाहुण्यांचा सन्मान सोहळा . ४ . ३० वास्मरणिका प्रकाशन , ५ ते ८
*सांस्कृतिक कार्यक्रम*
१) शालेय विद्यार्थी डान्स चार
२ )माजी विद्यार्थी डान्स
३ )आदिवासी मुलांचे नृत्य
४ )शालेय पालकांचे नृत्य
५ )ढोलकीच्या तालावर विजेती नेहा पाटील यांचे सदाबहार नृत्य
६ )निमंत्रित ग्रुप डान्स चार अशासदाबहार कार्यक्रमाचे आयोजन श्री काळंबादेवी मंदिर गडपचे मैदान येथे केलेले आहे तसेच शेवटपर्यंत उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांमधून दहा लकी विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत
सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री संजय रघुनाथ चवरकर , प्रथमेश मोकल ( उपाध्यक्ष ) संदीप म्हात्रे ( सचिव ) दिनेश म्हात्रे (सहसचिव ) विश्वनाथ पाटील (खजिनदार ) महेंद्र पाटील सदस्य , अजित कोठेकर सदस्य , प्रभावती मोकल सदस्य ,सौ विजया पाटील सदस्य , चिंतामणी मोकल (मुख्याध्यापक ) श्री मनोज लोभी विभाग प्रमुख शाळा सुंदर , स्वप्नाच्या पाटील सहा शिक्षिका सचिन तेलंगे शिक्षक , अस्मिता मोकल शिक्षिका तेजश्री पाटील शिक्षिका सुनेना पाटील शिक्षिका सायली शहा शिशुवर्ग शिक्षिका माया पाटील शिशु वर्ग शिक्षिका , अमिता म्हात्रे शिशु वर्ग शिक्षिका विजया पाटील लिपिका अर्चना पाटील शिपाई ताराबाई राऊत शिपाई व इतर पालकवर्ग यांचे मोलाचे सहकार्य राहणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगीतले .