Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

*बालमित्र गडब व विठाबाई खारपाले यांनी फोडल्या वैकुंठ पाटील मित्र मंडळाच्या ग्रामीण भागातील 1 लाखाच्या दहीहंड्या**गडब/अवंतिका म्हात्रे*पेण तालुक्यातील विठाबाई गोविंदा पथक खारपाले व बालमित्र गोविंदा पथक गडब यांनी वैकुंठ रविशेठ पाटील मित्र मंडळातर्फे ग्रामीणभागातील तांबडशेत व वाशी नाका येथे आयोजित केलेल्या 1 लाख 11 हजार 111 रोख रुपयांच्या दहीहंड्या सात थर लावून फोडल्या सदर स्पर्धेत एकूण वीस संघांनी सहभाग घेतला होता . हमरापूर व वाशी विभागातील वेगवेगळ्या गावांतील 25 स्थानिक संघ सहभागी झाले होते गणेशमूर्ती साठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या हमरापूर विभागात व मिठाचे आगार असलेल्या वाशी विभागात या वर्षीही येवढ्या मोठ्या दहीहंडी उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते वैकुंठ पाटील मित्र मंडळाने १,११,१११/, (एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये) च्या भव्यदिव्य दहीहंडी स्पर्धा तांबडशेत व वाशी नाका गावात आयोजित केल्या होत्या संपूर्ण पेण विधानसभा मतदार संघासह रायगड जिल्ह्यातील खुल्या गटात गोविंदा पथकांनी सहभाग घेत सहा ते सात थर लावून सुंदर प्रदर्शन केले तसेच तालुक्यातील हमरापूर व वाशी विभागातील सर्व गावातील 25 गोविंदा पथकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे .विठाबाई गोविंदा पथक खारपाले या गोविंदा पथकाने तांबडशेत व बालमित्र गोविंदा पथक गडबने दोन्ही ठिकाणी सात थर लावून सलामी दिली तर उर्वरित सर्व पथकांनी तीन ते चार थर लावून सलामी दिली त्यांना सलामीचे प्रत्येकी 3000 रुपये देण्यात आले. पेण शहरासह ग्रामीण भागात 1 लाखाची दहीहंडी स्पर्धा आयोजित केल्याने हा साहसी खेळ पाहण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या स्पर्धेवेळी अलिबागचे अमोल कापसे यांच्या डान्स ग्रुपने विशेष उपस्थिती लावून आपल्या मनमोहक नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली .सदर स्पर्धेला पेण भाजपचे आमदार रविशेठ पाटील, माजी जिप सदस्या कौसल्या पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते वैकुंठ पा .टील, स्वररंगचे अध्यक्ष राजेंद्र साळवी, i पाटील, भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील, कमलाकर मोकल, आदिनाथ पाटील, रविकांत म्हात्रे, सुरेश पाटील, दिनेश पाटील, जनार्दन पाटील, रमेश पाटील, स्वप्नील पाटील, गोपीनाथ मोकल, भरत पाटील, सुर्यहास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सदर दहीहंडी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैकुंठ रविशेठ पाटील मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली स्पर्धेचे सांस्कृतिक व इतर नियोजन स्वररंग टीम ने केलं तर सुत्रसंचालन परमेश पाटील व सुभाष टेंबे यांनी केले.

Responsive Ad Here


*गडब/अवंतिका म्हात्रे*
पेण तालुक्यातील विठाबाई गोविंदा पथक खारपाले व बालमित्र गोविंदा पथक गडब यांनी वैकुंठ रविशेठ पाटील मित्र मंडळातर्फे ग्रामीण
भागातील तांबडशेत व वाशी नाका येथे आयोजित केलेल्या 1 लाख 11 हजार 111 रोख रुपयांच्या दहीहंड्या सात थर लावून फोडल्या सदर स्पर्धेत एकूण वीस संघांनी सहभाग घेतला होता . हमरापूर व वाशी विभागातील वेगवेगळ्या गावांतील 25 स्थानिक संघ सहभागी झाले होते गणेशमूर्ती साठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या हमरापूर विभागात व मिठाचे आगार असलेल्या वाशी विभागात या वर्षीही येवढ्या मोठ्या दहीहंडी उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते वैकुंठ पाटील मित्र मंडळाने १,११,१११/, (एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये) च्या भव्यदिव्य दहीहंडी स्पर्धा तांबडशेत व वाशी नाका गावात आयोजित केल्या होत्या संपूर्ण पेण विधानसभा मतदार संघासह रायगड जिल्ह्यातील खुल्या गटात गोविंदा पथकांनी सहभाग घेत सहा ते सात थर लावून सुंदर प्रदर्शन केले
 



तसेच तालुक्यातील हमरापूर व वाशी विभागातील सर्व गावातील 25 गोविंदा पथकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे .विठाबाई गोविंदा पथक खारपाले या गोविंदा पथकाने तांबडशेत व बालमित्र गोविंदा पथक गडबने दोन्ही ठिकाणी सात थर लावून सलामी दिली तर उर्वरित सर्व पथकांनी तीन ते चार थर लावून सलामी दिली त्यांना सलामीचे प्रत्येकी 3000 रुपये देण्यात आले. पेण शहरासह ग्रामीण भागात 1 लाखाची दहीहंडी स्पर्धा आयोजित केल्याने हा साहसी खेळ पाहण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. 
    
    या स्पर्धेवेळी अलिबागचे अमोल कापसे यांच्या डान्स ग्रुपने विशेष उपस्थिती लावून आपल्या मनमोहक नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली .सदर स्पर्धेला पेण भाजपचे आमदार रविशेठ पाटील, माजी जिप सदस्या कौसल्या पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते वैकुंठ पा .टील, स्वररंगचे अध्यक्ष राजेंद्र साळवी,  i पाटील, भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील, कमलाकर मोकल, आदिनाथ पाटील, रविकांत म्हात्रे, सुरेश पाटील, दिनेश पाटील, जनार्दन पाटील, रमेश पाटील, स्वप्नील पाटील, गोपीनाथ मोकल, भरत पाटील, सुर्यहास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सदर दहीहंडी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैकुंठ रविशेठ पाटील मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली स्पर्धेचे सांस्कृतिक व इतर नियोजन स्वररंग टीम ने केलं तर सुत्रसंचालन परमेश पाटील व सुभाष टेंबे यांनी केले.